यशोदिप अकॅडमी मध्ये आपले स्वागत आहे
अकॅडमी च्या मार्गदर्शनाखालीआतापर्यंत अनेक उमेदवारांची निवड महाराष्ट्र पोलीस आणि इतर सरकारी खात्यात झाली आहे. सध्या सुरू असलेला लॉक डाऊन संपल्यानंतर महाराष्ट्र पोलीस दलात पोलीस शिपाई पदासाठी भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे.यशोदिप अकॅडमी २००८ साली ठाणे येथे स्थापन करण्यात आली असून माजी पोलीस अधिकारी आणि सेवानिवृत्त सरकारी अधिकारी यांच्या मार्फत चालवली जात आहे I यशोदिप अकॅडमी तर्फे पोलीस शिपाई भरती मध्ये इच्छुक उमेदवारांसाठी ऑनलाइन मार्गदर्शन आणि लेखी प